Sunday 22 April 2012

गांधी आणि कट्टर हिंदू

 khup divas फेस बुक पासून लांब होतो. कंटाळा आला होता मोठ मोठ्या बढाया मारणाऱ्या पोपट पंची लोकांचा  कारण हि लोक फेस बुक वर मोठ मोठ्या बढाया मारतात पण प्रत्यक्षात काम करायच्या वेळी मात्र पाठ दाखवतात. ठरवले होते अश्या खोट्या विश्वात वावरण्यापेक्षा फेस बुक वर बसनेच बंद करूया. जवळ जवळ महिना दीड महिना फेस बुक सोडला पण नकळत काय चालले आहे म्हणून पाहू या म्हणून फेस बुक वर बसलो वाटले पाहूया ब्रिगेडी किती सोकावले आहेत. पण आता नवीनच भानगड पाहायला मिळाली. येथे हिंदूच हिंदूंची गालेचेपी करताना आढळले. काही मित्र आपण किती कट्टर हिंदुत्वादी आहोत हे दाखवण्यासाठी नथुराम गोडसेंना आपले देव आणि गांधी किती रंगेल किती चुकीचे होते हे दाखवायचा प्रयत्न करत असताना दिसले. मी हिंदू आहे अर्थातच नथुराम गोडसे माझे देव असणे स्वाभाविक आहे. पण जी गोष्ट नथुराम गोडसेनी केली नाही ती आपण करत आहोत नथुराम गोडसेनीही गांधी हत्या करताना पहिले त्यांच्या पायाला स्पर्श कौन त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याला वंदन केले होते. नथुराम गोडसेनी गांधींचे महात्मा पण कधीच नाकारले नाही. त्यांनी गंधी हत्या केली कारण देश स्वतंत्र होण्या अगोदर गांधींचे कार्य स्तुती जन्य होते . bharat स्वतंत्र झाल्या नंतरचे गांधींचे वर्तन हेके खोरीचे होते अहिंसा हि काही प्रमाणात ठीक आहे पण प्रत्यक्ष जीवनात ती अजिबात उपयोगी नाही  या निसर्गाचा निर्माता कोण याबद्दल वाद असू शकतात पण निसर्गाचा नियम आहे जो ताकतवर आहे तोच जगेल त्या नियमात अहिंसेला कुठेही स्थान नाही. पण गांधी हे मानायला तयार नव्हते म्हणून नथुराम गोडश्यानी गांधी हत्या केली एका पाकीस्थान ची निर्मिती झाली होती पण मराठवाड्यात दुसरा पाकीस्थान निर्माण होत होता. आणि त्या पाकिस्थानाची निर्मिती रोकण्यासाठी गांधीहत्या आवशक होती. मुसलमानांना गरजेपेक्षा जास्थ लाड होऊ नये म्हणून गांधी हत्या झाली. गांधी रंगेल होते किवा त्यांचे चारित्र्य खराब होते म्हणून गांधी हत्या झाली navhati हे लक्षात घ्यावे कारण कितीही झाले तरी गांधींचे देशाच्या इतिहासातील महत्व नाकारता येणारा नाही . खुद्द नाथूरामानी किवा त्यांचे कडवे विरोधक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते नाकारले नाही ते आपण नाकारणारे कोण ? स्वातंत्र्यवीर सावरकर किवा नथुराम गोडसे असू det या महान नेत्यांनीही कधी गांधीना एकेरी नावाने उल्लेख केला नाही तर आपण तसे करणारे कोण?गांधी विरोध करतो आहे म्हणजे आपण कट्टर हिंदू हे समीकरण मला तरी पटत नाही

No comments:

Post a Comment