Wednesday 26 October 2011

गांधी. राजकीय संत कि देशद्रोही.....?

राजकीय संत कोण ? परवा मी एक लेख लिहिला शिवाजी महाराज्यांचे खरे गुरु कोण ..? हा लेख लिहून झाल्यावर एक प्रश्न मला सरका सतावत होता. जर संत रामदास आणि संत तुकाराम हे राजकीय संत होते तर, गांधी हि साबर्मातीचे संत होते मग त्यानाही राजकीय संत का म्हणू नये ?
खूप विचार केला आणि नंतर माझ्या लक्ष्यात आले नाही गांधी आणि राजकीय संत कसे शक्य आहे?मी म्हणेन गांधी हे इंग्रजांचे राजकीय संत असू शकतात पण भारतीयांचे नाही कारण इंग्रजांनी जाणून बुजुन असा देखावा केला होता आम्ही गांधीना खूप घाबरतो कारण क्रांती कडे वळणारे तरुण गांधी कडे ओढले जाऊन सत्याग्रहात बसावे त्याने इंग्रजांचे काडीचे वाकडे होणार नवते. गांधी हि लोकप्रियतेला हापापलेले होते. हे इंग्रजांना चांगले ठावूक होते. दुर्दैवाने तसे होवू लागलेही इंगार्जांची चाल यशस्वी झाली. आणि गांधी ना जास्त महत्व देवून इंग्रजांनी आपला हेतू साध्य केला आणि गांधीनी देस्याचे वाटोळे!
      याच गांधींमुळे भगत शिह सारख्या महान क्रांतिकारकाला फाशी झाली.(फाशी झाली कि त्यांना हाल हाल करून मारले हे रहस्यच आहे ) अश्या नीच माणसाला राजकीय संत म्हणावे? याने नेहरू पंतप्रधान  व्हावा म्हणून सरदार वल्लभ भाई यांना बाजूला केले आणि या नीच नेहरुने देशाचे वाटोळे केले.
      मला मी नथुराम गोडसे बोलतो आहे या नाटकातील एक डायलॉग आठवला नथुराम गोडसे म्हणतात "गांधी जर राजकीय संत असतील तर त्यांनी संत रामदासांचा आदर्श घ्यावा. संत रामदासांनी शिवाजी महाराज्याना कधीच सांगितले नाही महाराज तलवार सोडा आणि भागवि वस्त्र परिधान करा आणि औरंग जेबाकडे जावून सत्याग्रह करा "
म्हणून अश्या मुर्ख गांधीला राजकीय संत म्हणण्याचा मुर्खपणा मी करणार नाही गांधी जर या देशाचे कोणी लागत असतील ते केवळ आणि केवळ देशद्रोही आज हि त्यांची पिलावळ या देश्याचे वाटोळे करताच आहे आणि जोपर्यंत गांधी नेहरू घराणे आहे तोपर्यंत या देश्याचे वाटोळे होतच राहणार!

No comments:

Post a Comment