Saturday 22 October 2011

मी असा आहे.



नमस्कार मित्रानो,
                     माझ नाव प्रशांत भरतशिगवण.वय २७.
                     राहणार विरार .
                    मी कोण आहे? माझा उद्देश काय ?हे आपल्या समूहातील लो फोन करून ,चाटीन करून काही आपल्या समूहातील लोक विचारतात त्यासाठी माझ्याविषयी थोडी माहिती.
                   १)मी एक नास्तिक माणूस आहे.
                   २)आता तुम्ही म्हणाल नास्तिक आणि तुम्ही हिंदु धर्माबद्दल बोलत आहात? तर उत्तर आहे हो मी जरी नास्तिक असलो तरी मला माझा धर्म संस्कृती याचा अभिमान आहे.(मी कॉंग्रेस हिंदु लोकांसारखा षंड नाही आहे.)
                   ३)मी सावरकरांचे आभार मानतो कारण त्यांची निम्म्याहून आधीक पुस्तके वाचून मी  कट्टर हिंदु झालो.
                   ४)सावरकर यांच्या लेखणीतून हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाची मला जाणीव झाली.स्वाभाविक आहे माझे रक्त सळसळले.
                   ५)मला गर्व आहे माझ्या या पवित्र धर्माला न्याय मिळण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर, नथुराम गोडसे, गोपाल गोडसे यांसारके महान नेते होऊन गेले.त्यांच्या बलिदानाला न्याय मिळावा असे माझ्या सारक्या सच्च्या हिंदूला वाटणे साहजिकच आहे. म्हणून त्यांनी पेटवलेला   हिंदुत्वाचा यज्ञ कुंड मी यापुडे अविरत पेटत ठेवायचा निर्णय घेतला आहे.
                   ६)या यज्ञ कुंड पेटते ठेवण्यासाठी आपल्याकडून मदतीची अपेक्षा आहे.
                   ७)या लढ्यात आपण सामील होऊन या ठीगीचे विशाल वणव्यात रुपांतर करून हिंदु असल्याचा गर्वाने सांगू शकता.

No comments:

Post a Comment