इंग्रजांनी १५० वर्ष राज केले या नालायक हलकट इंग्रज देश सोडून जावे म्हणून
हजारो क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचे बलिदान केले का तर आपल्या पुढच्या
पिढीला स्वतंत्य नशीब व्हावे. कोणतीही आशा मनात न बाळगता फक्त आपली पुढची
पिढी सुखाने जगावी एवदीच त्या वीरांची अपेक्षा होती पण देशावर प्राण ओवाळून
टाकणाऱ्या क्रांतीकारकांना इंग्रजांनी निर्माण केलेल्या कोंग्रेस ने अवसान
घात केला कॉंग्रेस ची निर्मिती ज्या कारणासाठी इंग्रजांनी केली होती तो
हेतू सफल झाला. पण आज हि आमच्या देश बांधवाना कॉंग्रेस चा डाव समजत नाही
हेच दुर्दैव त्या काळीही कॉंग्रेस सुरु करणारा विदेशी इंग्रज होता आणि आज
हि कोंग्रेस प्रमुख विदेशीच आहे आणि इंग्रजांच्या काळात आपल्याच लोकांनी
कॉंग्रेस मध्ये राहून देशाचे वाटोळे केले तेच काम आजही आपले लोक करत आहेत.
मित्रानो जरा विचार करा जर आपण पारतंत्र्यात असताना कॉंग्रेस चा जन्मच
झाला नसता तर ! तुम्ही म्हणाल काय प्रशांत स्वर्गाची वारी घडवतो आहेस का?
हो आज मि तुम्हाला सांगतो त्या काळी जर कोंग्रेस चा उदय झाला नसता तर
कॉंग्रेस नेत्यांच्या बाजूने (जे त्या काळी देशभक्ती चा दिखावा करत
होते.)जाणारा युवा क्रांतीच्या मार्गाला लागला असता.आणि देशभर क्रांतीच्या
ठिणगीचे विशाल वणव्यात रुपांतर झाले असते आणि आपल्याला १०० वर्ष अगोदरच
स्वातंत्र्य मिळाले असते किती बरे झाले असते जर कॉंग्रेस भस्मासुराने
जन्म्हच घेतला नसता.आज देश स्वातंत्र्य होवून ६४ वर्ष झाली त्यात कोंग्रेस
ने ५९ वर्ष सत्ता उपोभोगली काय केले देशासाठी काय दिले देशाला? फक्त आणि
फक्त भ्रष्टाचार दिला तुम्ही म्हणाल प्रगतीही केली तर मि म्हणेन अजिबात
नाही कारण प्रत्तेक देश हा प्रगती करताच असतो आणि सत्तेत असणारा पक्ष
देशाची प्रगती करेल नाहीतर काय विरोधी पक्ष करेल?या देशाला कोंग्रेस काहीही
देवू शकत नाही आणि जर काही देवू शकतो तर ते आहे फक्त भ्रष्टाचार म्हणून
वेळ आली आहे संपवा कॉंग्रेस आणि देश वाचवा नाहीतर हि विदेशी बाई तुम्हालाच
संपवेल एक दिवस! आणि तिने नाही संपवले तर तिचा कार्टा राहुल जो स्वत्ताला
क्रिश्चन म्हणवतो, आणि हिंदू द्येश करतो तो नक्की संपवेल तुंम्हाला हे सर्व
महित असूनही विषाची परीक्षा घ्यायची असेल तर द्या या माकडाच्या हातात
निखारा !
No comments:
Post a Comment