पाहिलात
अण्णा , तरुण रक्तातील तड-फड ! हाच तो नालायक प्रशांत भूषण जो म्हणाला
होता "काश्मीर मधील हिंदुस्तानी फौज परत बोलावून तेथे सार्वजनिक निवडणुका
घ्या आणि तेथील जनतेने पाकिस्थानात सामील व्हायचा निर्णय घेतला तर काश्मीर
भारता पासून तोडून पाकिस्तानला द्या." हाच प्रशांत भूषण तुमच्या टीम
मध्ये आहे. आणि याच प्रशांत भूषण ला आज
http://www.facebook.com/bhagatsinghkrantisena (BHAGAT SHING KRANTI SENA
)च्या ३ कार्यकर्त्यांनी चांगली चोपली. हि चिंगारी आहे, आजून आग लागायची
बाकी आहे.
तुम्ही पाहिलात अण्णा 'जो युवा तुमच्या सोबत देश हितासाठी सत्याग्रहाला बसू शकतो तो युवा देश विरोधी वक्तव्य करणाऱ्या गाढवांना बदडू हि शकतो.' प्रशांत भूषण आपण असे वक्तव्य करण्यासाठी पाकिस्थांकडून आपल्याला किती पैसे मिळाले हे आम्हाला माहित नाही पण आपणास हे माहित आहे का कि भारत सरकारने काश्मीर प्रश्नाबाबत एक कमेटी नेमली होती आणि त्या कमेटीने केलेल्या सर्वेक्षणानुसार काश्मीर मधील ८०% जनता भारतात राहू इच्चीते आहे असा अहवाल आहे. कारण तेथील जनतेला माहित आहे महासत्ता म्हणून उदय पावत असलेल्या भारतात राहायचे कि दिवसेन दिवस भिकारी होत असलेल्या पाकिस्तानात जायचे
अण्णा हजारे आपण देशद्रोही प्रशांत भूषणला बदडून काढणाऱ्या ३ युवकांबद्दल कायदा हातात घेवू नये असे म्हणालात पण त्या देशद्रोही प्रशांत भूषण याने केलेल्या वक्तव्यावर काहीही नाही म्हणालात तुमची चुप्पी साधून नक्की काय दर्शवायचे आहे?तुम्हाला काय दर्शवायचे आहे ते आम्हाला समजले आहे हो पण आपणास एक विनंती आहे गांधीची जी चांगली तत्वे आहेत जी समाजासाठी उपयोगी आहेत तीच घ्या पूर्ण गांधी बनण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर गांधी स्वत संपत नाही त्यांना नथुराम बनून संपवावा लागतो.आणि असे पातक आमच्या युवक जे तुमच्या सोबत सत्याग्रहाला बसले त्यांकडून केला ज्यू नये असे मनापासून वाटते आज झालेली घटना हि तुमच्या टीम साठी झाकी होती अण्णा पिक्चर अभी बाकीहै|

सहमत आहे. आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद इतका मोठा होता की टीम अण्णा हुरळून गेली (अपवाद अरविंद केजरीवाल). लोकपाल विधेयकाचा मसुदा लिहिणारा वकील असा बेजवाबदार असेल तर त्याला लोकपाल समितीमधून हाकलून द्यायला हवे.
ReplyDelete