ज्यलांत हिंदुत्वादी पत्रकार आणि तरुण भारत या दैनिकाचे उप संपादक शिद्धाराम पाटील यांची मुलाखत एका स्थानिक टीव्ही चायनाल ला दिलेली मुलाखत पहिली आणि मला काही धक्के बसले.
पहिला धक्का - साधारण माझ्या वयाचा तरुण एका नामवंत दैनिकाचा उपसंपादक असू शकतो यावर माझा विश्वासच बसेना नि त्यांना पांढऱ्या खुर्चीत बसलेल्या शिद्धाराम पाटीलांना जवळ जवळ ५ मिनिटे नेहाळात होतो.
दुसरा धक्का - एका नामवंत दैनिकाचा उप संपादक असूनही हा माणूस धर्म निरपेक्ष नाही आहे तर कट्टर हिंदुत्वादी आहे हे सत्य पचवायला अजून ५ मिनिटे गेली.असे धक्क्यावर धक्के पचवताना मुलाखत घेणाऱ्या भगिनीने शिद्धाराम पाटीलांची उलट तपासणी घ्यायची ठरवली ती म्हणाली " तुमची असलेली संकल्पना 'अखंड हिंदू राष्ट्र' आता स्थापन होणे जवळ-जवळ अशक्य आहे नाही ?"माझी उस्तुकता शिगेला पोचली आता शिद्धाराम काय उत्तर देतील ?
पण हरेल तो शिद्धाराम कसला? शिद्धाराम लगेचच म्हणाले " अहो जगात काय शक्य नाही ? टीचभर भूमी नसलेल्या जू लोकांनी इस्राहील बनवून साऱ्या मुस्लीम राष्ट्रांना पुरून उरले कि नाही ?"सिद्धाराम यांचे वय पाहता त्याच्याकडे असलेला हजरजवाबी पना पाहून मी तर मंत्र मुग्ध झालो .ते प्रत्तेक प्रश्नाचे अचूक उत्तर देत होते शिद्दराम यांना पाहून माझे माझा मीडियावर असलेले पूर्व ग्रह दुषित मत असलेला मानत आशेचा एक किरण उमगला आहे सारे पत्रकार आणि वृत्तपत्रे कॉंग्रेस ला विकली गेली नाही आहेत याची खात्री पटली या देशात 'तरुण भारत ' सारखा एक तरी वृत्तपत्र गोडसे यांच्या अग्रणी आणि टिळकांच्या केसरी सारखा आहे हे पाहून मनाला समाधान वाटले.आज वरून सावरकर जरी पहात असले तरी त्यांना देखील समाधान वाटेल असे मला वाटते.

changli mahiti dili
ReplyDelete