Saturday 3 December 2011

ब्राम्हण विरोध म्हणजे .......चोर वाचवण्यासाठी संन्याश्याला सुळी!



आज काल धर्म सुधार करणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. अहो सुखद संभ्रमात राहू नका हे कोणी खरे समज सुधारक नाही आहेत जे जुन्या खराब चाली रिती, रुढी ,परंपरा सुधारण्यासाठी आले आहेत. हे आहेत हिंदू धर्माची जास्तीत जास्त हानी कशी पोचवता येईल आणि त्यापेक्षा जास्त ब्राम्हण द्येश कसा करता येईल. हे लोक सामान्य लोकांना ओरडून सांगत आहेत आपल्यावर ब्राम्हणांनी किती अत्याचार केले आहेत त्यासाठी हे लोक शाहू ,फुले, आंबेडकर यांच्या पुस्तकातली काही विधाने लोकांना सांगत सुटले आहेत. आणि या लोकांनी शिवाजी राजांना चक्क धर्म निरपेक्ष बनवले आहे.यावर हे लोक उपाय म्हणून चक्क धर्म परिवर्तन करायला सांगत आहेत. यांचे म्हणणे असे आहे कि हिंदू धर्म संपवा म्हणजे ब्राम्हण आपो-आप संपतील. काही लोकांनी स्वत्ताचा एक धर्म हि काढला आहे. मग यामागचा नक्की राजकारण काय आहे हे समजून घेऊ.

'स्वधर्म राज्य निर्माण करणे तुम्ही सुपुत्र निर्माण आहा' शहाजी राजांनी कर्नाटकात असताना शिवाजी महाराजांना लिहिलेल्या पात्रातील हि ओळ.आता आपण जरा ४०० वर्ष मागे जाऊ त्या काळात नक्की काय परस्थिती होती ते पाहू. साधारण १५०० सालापर्यंत मुस्लीम आक्रमकांनी साऱ्या भारतावर आपले राज्य निर्माण केले होते. आणि मुस्लीम राज्य हे कुराणातील आयातांवर चालायचे हे सांगायला नकोच 'कुराणात असे लिहिले आहे कि साऱ्या काफरांना ( मुर्तीपुजाकाना ) बळाने बटवा किवा त्यांना मारून टाका त्याच्या मुलीना ,बायकांना नसवान आणि नन्तर त्यांना आपल्या सैन्यात वाटून टाका .' आणि मुसलमान आपल्या धर्माविषयी किती कट्टर असतात हे आपल्याला मी सांगायची गरज नाही.आणि असा सारा अघोरी प्रकार चालला असताना महाराष्ट्रातून आवाज उठला 'बस झाले तेवढे खूप झाले आता यापुढे नाही 'या मुस्लीम दैत्याविरोधात आवाज उठवणारा सिह होता वीर मराठा हिंदू राजा छत्रपती शिवाजी महाराज! आणि त्याचा प्रतिक होता भगवा ध्वज .

त्या काळी आपल्यावर अत्याचार करणारे ब्राम्हण नव्हते मुसलमान होते कारण शिवाजी महाराजांनी तलवार उपसली होती ती ब्राम्हण विरोधात नव्हती तर ती मुसलमानान विरोधात होती हे मी सांगायची गरज नाही ते एखादा शेंबडा पोर हि सांगेल.स्पृश अस्पृश हि प्रथा ब्राम्हणांनी आणली हे मान्य ब्राम्हण हे हिंदू धर्मातील एक धर्म गुरु आहेत जसे ख्रिश्चन धर्मात पाद्री किवा मुस्लीम धर्मातील मुल्ला! एक कुराणातील एक आयत  सांगतो. यात असे लिहिले आहे जर एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नीला घटस्फोट दिल्यास त्या स्त्रीला दुसरा लग्न करायचा असल्यास तिने काही आठवडे मुल्ला ची बायको म्हणून घालवावे म्हणजे ती पवित्र होईल आणि मग तिने लग्न करावा. मग हा सामान्य मुस्लीम स्त्री वर अन्याय नाही आहे का? एक तर तिची चुकी नसताना नवर्याने सोडावी आणि नंतर एका परपुरुषाशी संबंध ठेवावेत. हि चुकीची पद्धत नाही का?

काही मुठभर ब्राम्हणांनी कोणत्याही राजकीय पाठबळ आणि पैसा नसताना एका मोठ्या समाजाला वेठीला धरले हे माझ्या बुद्धीला पटत नाही आणि पटले हि असते जर कुठे शिव चरित्रात लिहिलेले असते कि अमुक एका कर्मठ ब्राम्हणाला शिवाजी महाराजांनी कडेलोट केली किवा त्याचे हात-पाय तोडले.
सृष्टीचा नियम आहे बलशाही हाच नेहमी राज्य करतो पण त्या काळी राज्य करणारे फक्त आणि फक्त मराठेच होते मग आपले पूर्वज मराठे धुतलेल्या तांदळासारखे होत का? नक्कीच नाही जसे मराठे गरीब होते त्यापेक्षा ब्राम्हण गरीब होते काही अपवाद सोडावेच लागतील कारण प्रत्तेक समाजात साधन लोक असतातच ब्राम्हण मराठ्यापेक्षा गरीब यासाठी होते कारण ब्राम्हण हे त्या काळी भिक्षा मागून जगत असत. मराठे नाही कधी कुणी ऐकले आहे का एखादा मुल्ला किवा पाद्री भिक्षा मागत असे. आणि भिक्षा मागून आणि पूजा पाठ करून सवा आणे दक्षिणा घेवून कोणी नक्कीच राजवाडा बंधू शकत नाही. शिवाजी महाराजांना राज्याभिषेकासाठी ब्राम्हणांनी विरोध केला मान्य पण राज्यभिषेक झाल्या नंतर याच शिवाजी महाराजांनी आपल्या अष्ट प्रधान मंडळात सहा महात्व्हाच्या पदावर ब्राम्हणांना ठेवली होती. हा इतिहास डोळे उघडून पहा.

मग हा ब्राम्हण द्येशाचा खेळ कोण खेळत आहे तर खूप लोकांना ब्राम्हण द्येश मान्य नाही पण उघड-उघड बोलायला घाबरत आहेत मी सांगतो याच्या मागे कोण आहे ते यामागे आहे भ्रष्टाचारी शरद पवार ! हो हाच शरद पवार मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या विकृत संगथानाना पैसा पुरवतो. कारण याला माहित आहे मला शिव सेना फोडायला संभाजी ब्रिगेड वाचून पर्याय नाही .

हो मी मराठा आहे तरी ब्राम्हणांचे समर्थन करतो कारण मी पहिला हिंदू आहे आणि माझ्या हिंदू धर्माचा संस्थापक कोणी ब्राम्हण नव्हता तर साक्षात भगवान श्री कृष्ण होते. आणि भगवान श्रीकृष्ण जर एक शुद्र धर्मात येवून ब्रह् मानतात तर मी का मानू नये?मुसलमान जेव्हा जेव्हा सत्तेवर आले तेव्हा त्यांनी हिंदूंची कत्तल केली तेव्हा त्यांनी हा विचार केला नाही हा ब्राम्हण आहे म्हणून त्याला मारा आणि मराठा आहे म्हणून त्याला सोडा किवा हि ब्राम्हणांची मुलगी आहे म्हणून तिच्यावर बलात्कार करा आणि हि मराठ्याची मुलगी आहे म्हणून तिला साडी चोळी देवून सोडून द्या असे कुठे वाचले आहे का?म्हणून आता वेळ आली आहे राजकारणी लोकानां  त्याची जागा दाखवून द्यायची. त्याच्या या घाणेरड्या राजकारणाला मत न देता सत्ते बाहेर फेकून द्यायची. चला शिवाजी महाराज्यांच्या भगव्या झेंड्या खाली एक होऊ आणि अखंड हिंदू राष्ट्र बनवू .

1 comment:

  1. द्विजाची कैफियत

    हल्ली मी दहशत वाद्यांच्या विरोधात बोलायचे टाळतो,
    कारण बुरसटलेली विचारसरणी अशी हेटाळणी होईल
    हल्ली मी आंदोलनात भाग घ्यायचे टाळतो,
    कारण आंदोलनाचा पाठिंबा कमी होईल
    हल्ली मी आरक्षणावर बोलायचे टाळतो,
    कारण राजकारणी त्याचा फायदा घेतील
    हल्ली मी समाजसुधारकांचे नाव ही घ्यायचे टाळतो,
    कारण खोटा इतिहास सांगण्याचा खटला होईल
    हल्ली मी टिळक, सावरकरांचे लिखाण वाचणे टाळतो,
    कारण सनातनी विचारांचा शिक्का बसून जाईल
    हल्ली मी सभ्य, सुसंस्कृत पणे बोलणे टाळतो,
    कारण त्याला नपुंसकता समजले जाईल
    हल्ली मी समाजसेवा करण्याचे टाळतो
    कारण त्यातच आमच्या घरांची बरबादी, कुटुंबांची ससेहोलपट झाली
    हल्ली मी आडनाव घ्यायचे टाळतो,
    कारण त्यातून माझी जात ओळखली जाईल
    हल्ली मी चारचौघात विचार मांडणे टाळतो,
    कारण त्यात कुणालाही जातीय कावा दिसतो
    हल्ली मी देशभक्तीच्या घोषणा देणे टाळतो,
    कारण त्यात संघाचा प्रभाव दिसतो
    नाही दादोजींना इमान, रामदासांना चारित्र्य,
    शहिदांची जात येते वृत्तपत्रात मात्र
    हळू बोला,आपल्या जातीचे नाव कुणी घेवू नका,
    कृष्णाजीशिवाय कोणाचाही वारसदार स्वतःला मानू नका
    आम्हाला शिव्या दिल्या शिवाय इतर मागासलेले ठरत नाहीत,
    रात्री पुतळे हलवल्याशिवाय भ्रष्टाचारावरून जनतेचे चित्त हटत नाही
    ही जात इतकी बदनाम कशी,प्रश्न मला पडला आहे,
    जातीयतेच्या राजकारणात सारा देश सारा देश सडला आहे
    जरी म्हटलं या साऱ्या अफवा खोट्या आहेत,
    पण विषमता मिटली तरी आमच्या मनात मोठ्या दऱ्या आहेत
    आमचा जप करून पोट काहींचे भरते यात आनंद आहे,
    शेवटी त्यांच्या कडेही द्यायला शिव्या उरत नाहीत
    आतातर यासाठी विशेष धर्म, संघटना निघाल्या आहेत,
    भावी देशासाठी त्यांच्या आपापल्या घटना निघाल्या आहेत
    त्यांच्या या घटनांमध्ये एका जातीला स्थान नाही,
    म्हणून तिथे कवी कलशाला उल्लेखाचा ही मान नाही
    काय करणार शेवटी ही जातच बदनाम आहे,
    मान वर करून चालण्याची आमची काय बिशाद आहे
    धर्म तोडणार्यांना, सत्ताधीशांना आगीत तेल ओतावे लागते,
    त्यांच्या कडेही दुसरा फायद्याचा उपाय नाही
    वाघ, सिंहाच्या वाटेला कुणी भक्त जातो काय,
    यज्ञात बळी होतो बकरा, राजकारणात कोण होते पाहा,
    धरली तर चावते, सोडली तर पळते अशी ही जात आहे,
    ही तर कट्टरतेची माणुसकी वर मात आहे
    स्वातंत्र्यानंतरही घरे जळाल्यावर आम्ही मागे हटलो आहोत,
    समाजसेवा,परमार्थ करण्याला घाबरू लागलो आहोत
    सोडा आता विचार सारे, पूर्वजांच्या चुका पुन्हा करू नका,
    अहंगंडाच्या कोशात राहून वाट वाकडी धरू नका
    जिभेवर असली सरस्वती तरी सत्य बोलावत नाही,
    मानाने जगण्याचा हक्क ही आम्ही मागत नाही
    आम्हाला आदर न दिल्याने समाज कुठे चालला आहे,
    शिक्षणात पावित्र्य, समाजात नैतिकता, राजकारणात सौजन्याची ऐशी तैशी,
    जीवनात रामापेक्षा दामाची जागा झाली मोठी
    द्वेषाला द्वेषाने आम्ही उत्तर देत नाही,
    द्वेषाचा धंदा करणार्यांचे दुकान बंद होत नाही
    वोट बँक बनवल्याशिवाय प्रश्न कधी सुटणार नाहीत,
    पैसा, सत्ता आल्याशिवाय समाजाला तुम्ही चांगले वाटणार नाहीत
    शेंडी आणि जानव्याची ताकद अजून कमी झालेली नाही,
    हार मानण्याइतकी परिस्थिती हाताबाहेर गेली नाही
    सोडून सारे न्यूनगंड,हताशा, वर्तमानात जगूया,
    गेली संकटे, झाल्या चुका, बदलण्याची वेळ आहे.
    हिम्मतीने जगण्याचा हा काळ आहे.
    उज्ज्वल भवितव्य घडवायचे आहे,
    यश खेचून आणायचे आहे
    होऊन गेला भूतकाळ, भविष्य बाकी आहे,
    द्वेष कुणीही करो, राम आमच्या पाठीशी आहे

    - कवी योगेश

    ReplyDelete