१८५७ चे स्वातंत्र्य समर,म्याझिनी ,तानाजी मालुसरे ,बाजीप्रबू देश पांडे यांचे पोवाडे लिहिणारे इंग्रजीवर चांगले प्रभुत्व असूनही आपला प्रत्येक पुस्तक मराठीत लिहिणारे स्वातंत्र्य वीर सावरकर यांनी आपला 'हिंदूपदापाद्शाही' हा पुस्तक इंग्रजीत भाषेत लिहाला.
सावरकर हे मराठी भाषा स्वाभिमानी होते त्यांनी मराठी भाषेत काही नवीन शब्दांचा शोध लावला आज आपण नाटक क्षेत्रात वापरत असलेला 'नेपथ्य' त्यापैकी एक शब्द आहे.
मग त्यांनी हिंदुपदपादशाही हा शिवाजी महाराजांवर असणारा ग्रंथ इंग्रजीत का लिहिला कारण शिवाजी महाराजांनी इंग्रज हे स्वराज्याचे शत्रू आहेत हे त्या काळीच ओळखले होते त्यांनी इंग्रजांची स्वराज्यात डाळ शिजू दिली नवती त्यामुळे इंग्रज हे त्या काळापासून त्यांचा राग करायचे.आणि जेव्हा इंग्रज आपल्या देशावर राज्य करू लागले तेव्हा त्यातील इंग्रजी लेखकांनी शिवाजी महाराज हे लुटारू होते,महादजी शिंदे रघुनात भोसले हे फक्त लुटा लुतीचेच काम करत होतेते हिंसक होते त्याच्या कडे कोणतेही उच्च ध्येय नवते ,असा गैर समज मराठी इतर लोकांमध्ये पसरवू लगले.
आणि हे इतिहास विकृतीचे कार्य चालू असताना 'न्याय मूर्ती रानडे वगळता इतर भारतीयांनी लेखकांनी त्याची री ओढली. 'मराठ्यांचा इतिहास 'विकृत करत होते म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठी आणि मराठी इतर भारतीयांना खरा इतिहास माहित पडावा यासाठी 'स्वातंत्र्य वीर सावरकरांनी 'हिंदुपदपादशाही हा मराठ्यांच्या इतिहासाचा महान ग्रंथ इंग्रजीतून लिहिला
माझी आपणास विनंती आहे बाबासाहेब पुरंदरे यांनी राजा छत्रपती या पुस्तकात काही विसंगत विधाने केली आहेत.मी त्याचा निषेध करतो कारण काही लालची मरठी सरदारांमुळे तुम्ही सऱ्या मराठी जनतेला नाव नाही ठेवू शकत याला माझा कधीही पाठीमाबा असणार नाही. पण त्या एका माणसाच्या चुकी मुळे साऱ्या ब्राम्हण जातीला नाव ठेवणे बरोबर नाही.आपण हिंदू पदापादाशाही हा ग्रंथ वाचा सुरेख आहे मराठ्यांच्या पर्क्रमावर लिहिलेले आणि पहा या महान लेखकाच्या लेखणीत किती जादू होती आपण हा ग्रंथ वाचल्याने खरोखर सावरकरांच्या लेखणीला तलवारीची धार होती असे म्हटल्याशिवाय राहणार नाही.
जय भवानी,
जय शिवाजी .

No comments:
Post a Comment