Saturday 10 December 2011

थोडे हिंदुविरोधी गाढवांना शिकवण



आजकाल शिवाजी महाराज हे हिंदू नसून शिव धार्मि होते असे लोकांना पटवून देण्याचा काही विकृत लोक प्रयत्न करत आहेत या लोकांचे म्हणणे असे कि शिवाजी महाराज यांच्या काळात हिंदू हा शब्दच नवता शिवाजी महाराज यांनी आपल्या पत्रात किवा बखरीत हिंदू हा शब्दाचा कुठेही उल्लेख केलेला नाही हिंदू हा शब्द इंग्रजांनी आणला १८०० व्या शतकात.याला उत्तर आहे शिवाजी महाराज याच्या बखरीत किवा पत्र...व्यवहारात कदाचित हिंदू हा शब्द नसेल पण खूप ठिकाणी धर्म हा शब्द आढळतो धर्म हा शब्द हिंदू धर्मालाच उद्देशून आहे अजून भक्कम पुरावा देतो कवी भूषण यांना शिवाजी महाराज्यांचा पराक्रमाने एवढी भुरळ घातली कि त्यांनी शिवाजी महाराज्यांवर एक कविता लिहून ती शिवाजी महाराज्याना ऐकवली त्या कवितेत हिंदू हा शब्द कोठून आला थांबा मी कवितेच्या कही ओली आपल्या समोर ठेवतो.
कशी की कला जाती, |मथुरा में मज्जिद होती
अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी
राखी हिन्दुबानी हिन्दुबानके तिलख राख्यो
स्मृति और पुराण राख्यो वेद विधि सुनी मै
राखी राजपूती ,राजधानी राखी राजनकी
धरामे धर्म राख्यो गुण गुनी मै
भूषण सुक्विजिती हय मरहट्टाकि
मग हा हिंदू धर्माला विरोध कश्यासाठी ?
१)क्रिश्चन मिशनरी - या हिंदू धर्मातील ब्रम्हानना वेगले केले कि आपण धर्मांतर करायला मोकळे असे क्रिश्चन मिशनरी ना वाटते आणि काही अंशी ते खरे आहे कारण लोकांना धर्म निरपेक्ष बनवले कि धर्मांतर करायला काही जास्त काष्ठ करावे लागणार नाहीत पण या हिंदू लोकांना जर हिंदू लोकांकडूनच धर्म निरपेक्ष बनवून घेतले तर आपले काम सोप्पे झाले असे या क्रिश्चन मिशनरी ना वाटते म्हणून ये यासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यासारख्या विकृत संगथानाना पैसा पुरवून आपली पोळी भाजण्याच्या प्रयत्नात आहेत.
२)राजकारणी- काही राजकारण्यांनी हे हेरले आहे कि मराठ्यांच्या भावना भडकावून त्यांना ब्राम्हनापासून तोडून आपण सुरळीत राज्य करू शकतो. त्यामुळे ते राज्यात असलेल्या ७.५% ब्राम्हणांना विरोध करून बहुजनांना आपण तुमचे तारक आहोत हे दाखवत आहेत काही बिनडोक लोक या लोकांना जाणता राजा हि पदवीही देत आहेत मग खरोखर ब्राह्मण सामाज्याची पिळवणूक करत आहेत का? याचे उत्तर आहे मराठा समाजाला पूर्वीच्या काळी ब्राह्मणांपासून त्रास झाला मान्य पण सधन आणि कर्मठ ब्राह्मणांपासून गरीब ब्राह्मण हा त्या काळी भिक्षा मागून आपला उदर निर्वाह चालवत होता. आज ची परस्थिती वेगळी आहे आज जसे ब्राह्मण शिकलेले आहेत तसे मराठे हि शिकलेले आहेत. आज ट्रेन ने प्रवास करताना ब्राम्हणाच्या बाजूला अगदी त्याला चिकटून एखादा दालीतही असतो किवा ट्रेन ने किवा बस ने प्रत्तेक जातीतला माणूस प्रवास करतो मग शिवा-शिव होईल म्हणून ब्राह्मण ट्रेन किवा बस ने प्रवास करायचे टाळतात का?जर त्या काळी ब्राह्मण बहुजन सामाज्याची पिळवणूक तर मुघालान्विरोधात तलवार उपसणारे शिवाजी राजे ब्राम्हनाविरोधात गप्प बसले आसते का

No comments:

Post a Comment