हिंदू महासभा नक्की काय आहे.

हिंदू महासभा आपल्यापाकी काही जणांना माहित असेल काही जन नाव ऐकून असतील
पण या संगथानेचे कार्य काय हे माहित नसेल त्यासाठी थोडे या हिंदू संगथाने
विषयी
हिंदुमहासभा ची स्थापना १९०७ मध्ये लाल लजपत राय यांनी पंजाब
मध्ये केली....डॉ. हेडगेवार हेही हिंदुमहासभाचेच...ज्या बाबाराव सावरकरांनी
संघाचे विचार घराघरात पोहोचवले तेही हिंदुमहासभाचेच...गोळवलकर गुरुजी हे
हिंदुमहासभा राष्ट्रीय कार्यवाह ची निवडणूक हरले म्हणून बाहेर गेलेत.
गांधी वधात हिंदू महासभा नाथूरामान्नाच्या सोबत होती म्हणून हिंदू
महासभेवर ४० वर्षे बंदी होती.हिंदूची भविष्यासाठी राजकारणात लवकरच सक्रीय
होत आहे कदाचित पार्टी फंड कमी असल्याने प्रचार कमी होईल पण हिंदूचा भविष्य
सुखकर होण्यासाठी माझ्यासारखा हिंदू नक्की खारीचा वाटा उचलण्यास मागे पुढे
पाहणार नाही. आज राजकारणात असलेला कोणताही पक्ष हिंदुत्वादी म्हणून
सांगण्यास लाजत आहे षंड आहेत सारे राजकारणी .हिंदूंसाठी जर हिंदू महासभा
राजकारणात येत असेल तर प्रत्तेक हिंदूने आपले मत 'हिंदू महासभेला देणे आवशक
नाही गरजेचे आहे
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याच हिंदू महासभेचे अधक्ष
पद भूषवून हिंदू राष्ट्र चे स्वप्न पहिले होते. त्या स्वातंत्र्यवीर
सावरकरांचे स्वप्न पूर्ण करायची वेळ आली आहे. हीच वेळ आहे हिदुनो
सावरकरांना त्या वेळचे आपले पूर्वज नाही समजू शकले पण आज आपल्या हातात वेळ
आहे पण आजची हि वेळ निघून गेल्यास परत नाही येणार मी आजपासून हिंदू
महासभेचा कार्याकरता आणि तुम्हाला ठरवायचे आहे तुम्ही कुठे जाणार ते
जयास्तु हिंदू राष्ट्रम !
No comments:
Post a Comment