फेस बुक वर एक फोटो पहिला. पंजाबीमध्ये काहीतरी लिहिले होते पहिले समजले नाही मग ज्या
व्यक्तीने हा फोटो टाकला होता ताने खाली लिहिले होते."शहीद-ए -आजम.. सरदार
भगत सिंह".. के 101-वें जन्मदिन.. के अवसर पर.. यहाँ जूते मुफ्त में पॉलिश
किये जाएंगे..!!
एक गरीब बूट पोलिश वाला जो हातावर कमावून पोटाला खातो. ज्याकडे स्वात्ताचे घर असेल कि नाही माहित नाही पण त्याला देवाने पोट नक्की दिले आहे जो रोज कसे भरावे याचा प्रश्न त्याला नक्की पडला असेल. असे असूनही त्या माणसाने १ दिवस भगत शिंह च्या जन्म दिवशी बूट मोफत पोलिश करून देतो आहे. लाज वाटली पाहिजे या देशातील आमच्या सारख्या लोकांना ज्यांना भगत सिंग यांचे जन्म दिवसही माहित नाही मला प्राथमिक शाळेत असताना गौतम बुद्धाचे एक धडा होता गौतम बुद्धाचे शिष्य एका भिकाऱ्याला धर्माचे शिकवण देत होता पण तो भिकारी काही लक्ष देत नवता त्यामुळे तो शिष्य वैतागला त्याने हि गोष्ठ बुद्धाला सांगितली त्यावर बौद्ध म्हणाले त्या भिकाऱ्याला भूक लागली आहे तेव्हा पहिला त्याला जेवण दे मग शिकवण!पण या गरीब बूट पोलिश वाल्याला दोन वेळच्या जेवणापेक्षा भगत शिंग यांचा जन्म दिवस महत्वाचा वाटतो खरेच सलाम अश्या देश प्रेमी माणसाला नाहीतर आमचे राजकारणी जे पण सावरकरांची वचने अंदमान मध्ये जाऊन काढतात फक्त मतांच्या लालसेने अश्या राजकारण्यांना भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजेत.

majha pan salam tya deshbhakta but polish valyala...
ReplyDelete