Sunday 4 September 2011

गाय माझी आई आहे ....


काल मला माझ्या मित्राचा फोन आला.म्हणाला "प्रशांत तू गाईला आई मानतो का?""हो."मी क्षणाचाही विलंब न लावता म्हणालो .
"मी नाही मानत." मित्र.
"का?" मी विचारले.
"काल फेस बुक वर एक पोस्त होती, ज्याची आई गाय असेल त्याचा बाप बैल असतो. आणि हे मला पटले आहे."मित्र.
"मी त्याला म्हणालो ज्याने हि पोस्त टाकली ना तो खेचर आहे (खेचर म्हणजे गाढव आणि घोड्या पासून केलेली पैदास.)मग त्याचा बाप कोण असेल ?"मी जरा रागाने विचारले.
"कोण?"मित्र थोडा गोंधळून म्हणाला.
"गाढव ."मी.
"का? मित्र.
"कारण तो नक्कीच हिंदू नसेल त्याचा बाप बाटगा असेल, जो या अगोदर हिंदू धर्म सोडून गेला असेल आणि हिंदू धर्म सोडून गेलेला माणूस गाढवाच असतो ."मी .
नंतर मी त्याला समजावले आपण लहान असताना आईच्या दुध पितोच पण त्यासोबत गाईचे दुध हि पितो मग ती हि आपली आई झाली कि नाही ? आई होण्यासाठी जन्म देणेच आवश्यक असते का?मग यशोधा आणि कृष्णाच्या संबंधात यशोधा जर आई होवू शकते तर त्याचा बाप नंद होऊ शकतो का? नाही ना !मग बैल आपला बाप कसा होवू शकतो?आपल्या धर्मात लिहिले आहे आपण मोठे झाल्यावर दुधाचे उपकार विसरू नयेत (म्हणजे आई ला विसरू नये.)मग त्या गाईला माता म्हणालो तर आपला बाप बैल कसा काय होऊ शकतो ?आणि जिला आपण आई मानतो तिचे रक्षणाचे कामही आपलेच आहे लक्षात ठेव.त्यामुळे मित्रानो गोमातेला आई म्हणण्यास बिलकुल लाजू नका गोहत्या थांबवा आणि गर्वाने सांगा माझी आई गाय माझी आई आहे.

No comments:

Post a Comment