Saturday 3 September 2011

खरा हिंदू राजा

"आज पर्यंत मला केवळ बलात्काराने मुसलमानांप्रमाणे बाटगे जीवन कंठणे जरी भाग पडले असले तरी माझे बीज हे हिंदू बीज आहे माझे रक्त हिंदू रक्त आहे यास्तव आज मला 'सुलतान'म्हणून समर्थपणे जरी जगावे लागत असल्याने मी माझ्या पायातील परधर्मीय बेडी तोडून टाकत आहे.आणि उदघोषित करत आहे मी हिंदू आहे"हे उत्गार आहेत खुश्रू खान या लहानपणी बलात्काराने बाटवाल्या गेलेल्या हिंदू युवकाचे.
  या वीराने त्या अगोदरचा सुलतान मुबारिक खान याची पत्नी जी पूर्वी हिंदू होती तीच्याची लग्न केले आणि दोघांनी हिंदू असल्याचे औपचारिक रित्या मान्य केले. या वीराने हिंदू राज्य क्रांती काशी केली याचा इतिहास फार रंजक आहे.या राज्य क्रांतीची आवश्यक तो बंदोबस्त करून सुलतान मुबारिक जो त्या काळी सुलतान होता त्याला नम्र पणे खुश्रू खान म्हणाला "मी गुजरात हून काही माझ्या जातीचे सहस्रावधी हिंदू आणले आहेत,त्याच्या मनात संस्कार्पुर्वक मुसलमान व्हायचे आहे.पण नगरात हे उघड पणे करायला ते घाबरत आहेत त्यातील एका मोठ्या गटाला मी इथे सुलतानाच्या राजवाड्यात आज रात्री आणून मुसलमानी दीक्षा देणार आहे."सुलतान मुबारक खानने आनंदाने या कार्यक्रमाला परवानगी दिली.पण खुश्रू खानाने निवडक लढवू युवक आणले होते .आणि १३१९ च्या एका रात्रीच्या अंती अचानक राजवाड्यात गडबड झाली खुश्रू खान आणि त्याच्या निवडक साथीदारांनी मुबारक खानाचा ठार मारले होते.आणि खुश्रू खानाने सुलतान पद आपल्याकडे घेवून आपण परत हिंदू धर्मात येत असल्याची घोषणा केली.
         हि घटना कदाचित आपल्यापैकी कदाचित काही लोकांना माहित असेल पण माझा हा लेख लिहिण्याचा उद्देश आपल्याला हि क्रांती समजावी हा आहेच पण एका मोठ्या लेखकाचे पितळ उघडे पडायचे म्हणून हा लेख लिहिला आहे.आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कोण हा मोठा लेखक? त्याचे नाव आहे 'संजय सोनवणी' खूप मोठ मोठ्या वर्तमान पत्र मासिकात हे लेख लिहितात.आणि यांनी पानिपत वर एक कादंबरी लिहिली आहे पुराव्या निशी असे त्यांचे म्हणणे आहे.
         जावू दे मला आपल्याला जे सांगायचे आहे ते सांगतो संजय सोनवणी साहेबांनी खुश्रू खान वर एक फेस बुक वर लेख लिहिला आहे .पण यात त्यांनी तो हिंदू होता म्हणून नाही तर तो दलित होता असा उदगार काढले आहेत त्यांचे काही अंशी खरे आहे पण खुश्रू खानाने मी मुसलमान धर्म सोडून हिंदू होत आहे असे उत्गार काढल्याचे पुरावा असताना या महाशयांनी त्याला जातीवादी ठरवून लिखाण केले आहे आणि याला मी एकट्यानेच विरोध केला नाही आहे तर त्याच्या पोस्त खाली खूप लोकांनी टिप्पणी लिहून त्यांना सांगितले आहे.
         हा झाला आंधळेपणा आता मी सांगतो ते जरा नीट ऐका या माणसाला स्वातंत्र्य वीर सावरकरय यांच्यावर  खूप राग यांनी सरळ सावरकरांना माफिवीर खलनायक  ठरवले आहे आणि गांधीना नायक ठरवले आहे.विश्वास नाही बसत यांची फेस बुक वरील सावरकरांवरील कविता पहा !पण सावरकरांच्या पुस्तकातल्या लेख घेवून त्यावर राजकारण करायला यांना आवडते. खुश्रू खानावरील लेख हि यांनी सावरकरांच्या 'सहा सोनेरी पाने.'या पुस्तकातून घेतला संजय सोनवणी साहेबांनी!.
       आता तुम्ही ठरवा या माणसाला काय म्हणायचे ते.संजय सोनवणी धन्य आहात आपण सावरकरांना खलनायक ठरवलीत यावर अजून एक लेख मी टाकणारच आहे.
       आता तुमी ठरवा












 

1 comment: