Friday 2 September 2011

आम्हाला खरोखर शिवाजी महाराज समजले आहेत का.....................?

          छत्रपती शिवाजी महाराज साऱ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत.आम्ही शिवाजी महाराजांना पुजतो त्यांचे पुतळे उभारतो.त्याच्या जयंत्या करतो.पण शिवाजी महाराज आम्हाला समजले आहे का? मला कोणी विचारले तर मी नक्कीच सांगेन अजिबात नाही!
         शिवाजी महाराजांच्या अगोदर मराठी राजे नव्हते का? तर याचा उत्तर आहे होते.मोरे,घोरपडे न,निंबाळकर असे अनेक राजे होते मेंढरांच्या लेन्ड्यान प्रमाणे महाराष्ट्रात विखुरले होते . ते मुघलांची चाकरी करून आपल्या स्वार्थासाठी ते आपल्या मुलीही मोघलांना देत होते.
        शहाजी राज्यांचे स्वराज्याचे दोन प्रयत्न फसले होते जिजाबाई चा पुरा परिवार कापला गेला होता.अश्या परिवारात शिवाजी महाराज्यांचा जन्म झाला होता.आई जिजाबाई यांनी शिवाजी महाराज्याना लहानापासून रामायण,महाभारताचे धडे दिले धर्माचे शिक्षण दिले.
         शिवाजी महराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करायला सुरवात केली.जे सोबत आले त्यांना सोबत घेवून,जे नाही आले त्यांना सोडून आणि जे आडवे आले त्यांना कापून शिवाजी महाराज्यानी आपले स्वराज्य स्थापन केल.
        सांगायचा उद्देश एवढाच आपण शिवाजी महाराजांचा आदर्श मधले किती गुण घेतो?किती लोक आपल्या मुलांना लहानापासून धर्माचे शिक्षण देतात?अहो आमच्या मुलांना माहीतही नसते गीता काय आहे त्यात काय लिहिले आहे.मग मुलगा मोठा झाला कि काहीतरी नवीन लेखकाने लिहिलेला विकृत इतिहास वाचतो आणि म्हणतो हिंदू धर्मच अस्तित्व्हात नव्हता.
        असेच आपण धर्माबद्दल अशिक्षित राहिलो तर जास्त वेळ लागणार नाही इस्लाम आपल्या घरात पोचायला!जो धर्म शिवाजी महाराजानी ३५० वर्ष्यापूर्वी वाचवला होता आठवा ती कविता कवी भूषण यांची!
काशी कि कला जाती,मथुरा मे माज्जीत बसती| 
अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी|
       सांगायचे तात्पर्य एवढेच हिंदू धर्म वाचवा.हिंदू धर्म वाढवा.







No comments:

Post a Comment