Tuesday 20 November 2012

तयारी हिंदुराष्ट्राची भाग -१


तयारी हिंदुराष्ट्राची भाग -१


स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेली हिंदुराष्ट्र  हि संकल्पना अनेक विचारवंतानी उचलून धरली. अनेकांनी त्याला विरोधही केला. "आम्ही जर आमच्या भूमीचा तुकडा मुसलमानांसाठी दिला आहे. तर उरलेल्या तुकड्यावर आम्हा हिंदूंचाच हक्क असला पाहिजे" या मागणीत गैर असे काही असावे असे मला वाटत नाही.

एक मोठा भाऊ म्हणून नेहमीच आपल्याला लहान भावाने अन्याय केले तरी आपण मोठा असल्याने ते निमुटपणे सहन करावे असा आग्रह आपले आई वडील आपल्याला नेहमीच करत असतात. छोटा चुकला तरी त्याचे गुन्हे माफ आणि आम्ही त्याच्या चुकीवर बोट जरी ठेवले तरी चार गोष्ठी आम्हालाच ऐकाव्या लागतात. आम्ही मोठ्या मनाने लहान भावाचे सारे गुन्हे माफ करतो. पण त्यामुळे लहान भावाची हिम्मत वाढते. तो गुंन्ह्यावर गुन्हे करत जातो मग मात्र मोठ्या भावाचा सय्यम तुटतो. तो आपल्याच आई -वडिलांविरुद्ध बंड करून उठतो. आज हिंदूंची स्तिथी या मोठ्या भावाप्रमाणे झाली आहे.

हिंदू राष्ट्र हि संकल्पना त्या काळी किती योग्य होती हे आज आपल्याला समाजात असले तरी थोडा उशीर झाला आहे पण अशक्य आहे असे मी अजिबात म्हणणार नाही. आम्ही छोट्या भावाच्या हट्टापाई आम्ही वडिलांच्या पारंपारिक अखंड मालमत्तेची वाटणी तर झालीच आहे पण छोट्या भावाचे महत्वाकांक्षा आमच्या vatanichihi  मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न आहे. लहान भावाचा हा छोटा विद्रोह आहे याला खात पाणी आपल्याच आई- वडिलांनी घातला आहे. नेहमीप्रमाणे आपण याला विरोध केला तर आपल्या आई वडिलांना ते आवडणार नाही असे म्हणून बाजूला झालात तर लहान असलेला तुमचा भाऊ  मोठा  होऊन तुमचा घास कधी हिसकावून घेईल ते समजणार हि नाही मग त्याच्याकडे आपल्या हक्काचे रडगाणे गात मला माझे हक्क दे म्हणाल तर ते शक्य नाही. तुमचा भाऊ हा तुमच्यासारखा नसेल हे लक्षात घ्या.

खूप लोक म्हणतात अखंड हिंदुराष्ट्र झालेच पाहिजे. पण अखंड हिंदुराष्ट्र बनवण्यासाठी अगोदर तुमची तयारी काय आहे ? काही लोक म्हणतील ' आम्ही तयार आहोत.' पण तयार आहोत म्हणजे काय? अमानुष हाल सोसायला तयार आहात का? असाल तर आत्तापासून मनाशी निश्चय करा. लोखान्दानी वेढलेल्या काळ कोठरीत आपली जागा पक्की करा. असंख्य यातानांसाठी तयार व्हा. फाशीच्या दोराला तुम्ही नाही फाशीचा दोर तुम्हाला घाबरला पाहिजे एवढे आपले मन घट्ट करा. नाहीतर कठीण प्रसंगी अमक्या माणसाच्या नादाला लागलो नसतो तर हे दिवस आले नसते असे म्हणणार असाल तर हिंदू राष्ट्र हे तुमच्या आवाक्यातील नाही असे समजा आणि दूर व्हा. हिंदुराष्ट्र हा पोपटपंची लोकांच्या अहिंसक आंदोलनाने शक्य होईल असे म्हणणे म्हणजे गोगलगाईच्या जीवावर शेती करण्यासारखे आहे.

हिंदू राष्ट्र घडवण्यासाठी साम, दाम , दंड , भेद, तसेच सार्या हिंदुनी आपल्या जातीतील भेद विसरून खांद्याला खांदा लावून उभे राहिले पाहिजे. तसेच ते कर्नल पुरोहित यांच्यासारखे वेडाच्या भरात उचललेले पाऊल नसावे. योग्य वेळेची वाट पहावी. रक्त तर सांडावे लागणारच आहे पण सांडलेले रक्त फुकट गेले तर त्याचा काय फायदा? 

योग्य वेळ येईल तोपर्यंत हिंदू एकता कशी करता येईल ? त्यासाठी महान राष्ट्रपुरुष यांच्या जयंत्या तसेच छोट्या छोट्या संगथानामधून प्रत्तेक हिंदूला अखंड हिंदुराष्ट्र घडवण्यासाठी शपथ देण्याचे कार्यक्रम करावेत. आपले संख्याबळ वाढले कि या कार्यास प्रत्तेक्षा कृतीत उतरावे. तोपर्यंत वाट पहावी धीर धरावा. एकदा न एकदा आपल्याला संधी मिळेल पण मिळालेल्या संधीचा सोने करण्याची आपली कुवत किती आहे हे आपल्यावर आहे.

माझ्या छोट्याश्या बुद्धीला जे उपजले ते मी लिहिले तुम्हाला काय वाटते ते मला कोमेंट करून सांगा आपले सल्ले माझ्यासाठी आवशक आहेत. मी चुकलो असेल तरीही ती चूक माझ्या निदर्शनात आणून द्यावी मला जराही वाईट वाटणार नाही. जयास्तु हिंदुराष्ट्र

प्रशांत शिगवण.

2 comments:

  1. सर्व हिंदू हे विचारवंत नसतात पण सर्व विचारवंत हे हिंदू द्वेष्टे असतात.
    ह्या लोकांकडून वृत्तपत्र ते इलेक्ट्रॉनिक मिडिया ह्यात हिंदूंविषयी गरळ ओकली जाते.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete