Tuesday, 8 November 2011

मेल्यावर मला भगव्यात लपेटा.



आज मी फेस बुक वर एका सैनिकाला तिरंग्यात लपेटून अंतयात्रा काढताना असलेले फोटो पहिले आपो आप माझ्या तोंडात जय हिंद हा शब्द आला किती भाग्याचे  असते सैनिक म्हणून मरण येणे असे मरण माझ्या नशिबी येवो असा हेवा वाटतो पण मला माहित आहे मी सैनिक काय साधा होमगार्ड हि बनणे शक्य नाही पण एक चांगला नागरिक नक्की बनू शकतो एक चांगला नागरिक जो आपले अधिकार काय आहेत हे सांगण्याआधी आपली कर्तव्य निभावतोणि तो नागरिक जो स्वत्ताला हिंदू म्हणून घेण्यास कधीच लाजत नाही हो असा नागरिक जो प्रत्तेक हिंदूला मदत करण्यासाठी नेहमी आपले सुख मानतो.स्वतान्त्यावीर सावरकरांचा चरित्र वाचला आणि माझ्या मनातला हिंदू युवक जागा झाला तो कधी न झोपण्या साठीच आणि डोळ्यासमोर आले ते गावदेवी चंडिका देवीचे मंदिर या मंदिराचा माझ्या जीवनाशी वेगळे नाते आहे हे मी नंतर कधीतरी सांगेन मी या देवीच्या पुढ्यात शपथ घेतली
'हे आई जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावर संकट आले तेव्हा तेव्हा या मराठी मातीने एक नवा वीर पुरुष दिला. शिवाजी महाराजांना तू भवानी तलवार दिलीस तर तात्यारावांना (स्वातंत्र्यवीर सावरकरांना ) सरस्वतीची लेखणी. आज मी कोणी महान पुरुष नाही पण आज मी काही मागणार आहे माझे मागणे माझ्या एकट्यासाठी नाही तर साऱ्या हिंदूंसाठी आहे त्या अतृप्त नथुराम गोडसे यांच्या आत्म्याच्या शांती साठी आहे मला आणि माझ्या हिंदू बांधवाना हिंदू राष्ट्र दे आम्हाला आमच्या स्वप्नातील स्वराज्य दे आणि तुला नसेल द्यायचे तर आम्हाला ते हिसकावून घेण्याची शक्ती दे.हे आहे माझ्या गावदेवी कडे माझे गाराने तसेच माझ्या हिंदू मित्र आणि मैत्रिणीकडे काही मागणे आहे 'मी प्रतिज्ञा केली आहे शेवटच्या स्वसापार्यात हिंदू हिदू राष्ट्र साकार करण्यासाठी प्रयत्न करायचे यात मी यशस्वी होईन कि नाही हे मला माहित नाही पण जर या कामात मला मरण आले तर माझ्या अंत्य यात्रेवर भगवा ध्वज जरूर टाका. कारण एक सैनिक जसा देशासाठी वीर मरण आल्यावर तिरंगा अंगावर घेवून अभिमानाने त्रिलोकी यात्रा करतो तसे मलाही त्रिलोकी जाताना भगवा घेवून अभिमानाने मिरवू दे एवढीच अपेक्षा !जय हिंद.

1 comment:

  1. भगवान करें और आपको इतने आसानी से कही नही भेजें।

    ReplyDelete