आपल्या हिंदू धर्मात बाळ विवाह हि घाणेरडी प्रथा आपल्या समाजात होती असा
आपल्याला पाट्या पुस्तकात शिकवले जाते. पण यामागचे खरे वास्तव्य काय होते
हे आपल्याला शिकवले जात नाही. मित्रानो लक्ष्यात घ्या या प्रथांचा मी
समर्थन करत नाही आहे पण या प्रथा त्या काळी कश्या योग्य होत्या हे मी
सांगतो प्रथम आपण 'बालविवाह ' याबद्दल बोलू!
बालविवाह- पूर्वीच्या काळी
भारतात खूप परकीय आक्रमणे होत असत. या आक्रमणाना आमंत्रण देणारे बहुदा हिंदू राजेच असत. आपल्या शेजारच्या राज्यावर किवा
आपल्या शत्रू राज्यावर आक्रमण करण्यासाठी परकीयांना आमंत्रण द्यायचे. यातून
परकीयांना भारतातील परिस्थितीचा अभ्यास झाला आणि मग ते कोणत्याही भारतीय
राजाच्या मदती शिवाय भारतावर आक्रमणे करू लागले. आणि यामध्ये ते जिंकू हि
लागले कारण हिंदू राजे कधीही एकत्र लढले नाहीत आणि जरी जिंकले तरी ते
धर्मातील शिकवणीप्रमाणे शरण आलेल्या शरनार्थिना सोडून देण्याचे काम करत
आणि मग तो परकीय आक्रमण करणारा परकीय पुन्हा त्याच राजावर आक्रमण करायचा पण
यामध्ये तो जिंकला तर मात्र हिंदू राजान्प्रमाणे त्याला जीवनदान द्यायचा
नाही तो त्या हिंदू राजाचे राज्य तर घ्यायचा आणि त्या हिंदू राजालाही
मृत्यू दंड द्यायच्या .यामध्ये परकीय आक्रमण करणारे शक्यतो मुघलच असायचे
आणि ते विजयी झाले कि सक्तीने धर्मांतरण तर करायचेच पण हिंदू
स्त्रीयान्वारही पशूस लाजवेल असा अत्याचार करायचे. अश्या सामुहिक
अत्याचारातून अल्प वयीन मुलीही सुटायचे नाही मग अश्या नासावलेल्या मुलींशी
लग्न कोण करेल म्हणून कदाचित त्या काळी मुलीच्या भविष्य खराब होवू नये
म्हणून कदाचित लहानपणी वयाच्या १०-१२ वर्स्यातच लग्न लावून दिले जात असावेत
त्यामुळे जरी एखाद्या मुलीवर बलात्कार झाला तर लग्नानंतर तिचा नवरा
कदाचितच तिला सोडून देत असे. म्हणून त्या काळी बालविवाह हा योग्यच होता असे
मी म्हणेन.पण आता तशी परिस्थिती नाही आहे आणि हिंदू धर्मावर बोट ठेवणाऱ्या
गाढवानो मला एकच प्रश्नाचे उत्तर द्या तुमच्या धर्म १००% बरोबर आहे का?
बालविवाहामागचे कारण आपणांस वाटते तेवढे साधे-सरळ-सोपे नाही... आणि हा विषय देखिल मिमांसा करणेस कठीण आहे कारण त्यात धर्मातील अनेक शास्त्रांचा अभ्यास आहे... एवढेच सांगावेसे वाटले...
ReplyDelete