Monday 5 September 2011

काय म्हणावे या विकृत सोनावनीला .................

संजय सोनवणी या साहेबाना आपण ओळखता कि नाही माहित नाही पण गेल्या महिनाभरापासून मी यांचा बराच अभ्यास केला आहे हे साहेब वर्तमान पत्र,मासिक ,तसेच कादंबऱ्या हि लिहितात.स्वत्ताला मोठे इतिहास संशोधक समजतात.यांनी वाघ्या कुत्र्यावर लेख हि लिहिला आहे .यांच्या प्रत्तेक लेखाचे वैशिठ्य म्हणजे यांचा नायक हा दलित असतो.प्रत्येक लेखात हे जातीवाद करून हिंदू कसे कमी आहेत हे दाखवले जाते. आता तुम्ही म्हणाल मग हिंदू धर्म रक्षेवर आपण यांची कोणत्या कार्याची महती सांगणार आहात
अहो यांच्या कार्याची महती काय सांगू यांनी तर फार मोठी कविता लिहिली आहे सावरकर गांधी तुलना नावाची किती खालच्या थराला जावून लिहिली आहे पहा थांबा मी कविताच टाकतो या ब्लोग वर.

सावरकर...गांधी : एक तुलना

Sanjay Sonawani द्वारा 22 अगस्त 2010 को 21:47 बजे पर
ब्रिटिशांना एकामागोमाग एक असे ६ माफीनामे देवुन शेवटी सुटका करुन घेणारे सावरकर...माफीच काय एक रुपयाचाही दंड देणार नाही असे म्हणणारे गांधीजी...
स्वता: एकदाही शस्त्र हाती न घेता भोळ्या-भाबड्या तरुणांना खुनी बनवत फासावर जायला लावणारा माणुस सावरकर....स्वत: लाठ्या खात शेकडो आंदोलने करणारा महापुरुष गांधीजी.
द्विराश्ट्र्वादाचे खुळ ब्रिटिशांचा हस्तक बनत काढणारे सावरकर...त्या सिद्धांताचा शेवट्च्या क्षणापर्यंत विरोध करणारे गांधीजी...
दुसरे महायुद्ध...सावर्कर म्हणत इंग्रजाच्या नोकर्या सोडु नका...गांधीजी म्हणत "असहकार"
सावरकरांना महारश्ट्रातले काही त्यांचे जातबंधु सोडले तर कोणी विचारत नाही...आजही गांधीजी जागतीक आदर्श.
सावरकरांचे संबंधी शिष्य नथुराम गोडसे याने गांधीजींची हत्या केली...
या नथुरामाचे जेही वंशज आजही आहेत आणि त्याची भलवण करतात त्यांचा निषेध कोणत्या शब्दात करावा? हा देश गांधीजींमुळे आहे...नथुराम वा सावरकरामुळे नाही.
     पहा कसे या संजय सोनावानिनी सावरकरांना माफिवीर नावाची पदवी दिली आहे.यांच्या म्हणण्या नुसार सावरकर यांचे इतिहासातील स्थान नगण्य आहे.त्यांनी देश हिताचे कोणतेही कार्य केले नाही .
हे एकच लेखन नाही आहे त्यांचे स्वत्ताला खूप मोठे इतिहास कार म्हणून यांनी प्रत्तेक वेळी ब्राम्हण समाजाला तुच्च लेखणारे लेख लिहिले आहे त्याच्या लिंक मी शेवटी देतो.हे महाशय ब्रिगेड विरोधात हि लेख लिहितात बर का! पण संभाजी ब्रिगेड चुकतो म्हणून नव्हे बर का तर यामध्ये यांचा खूप मोठे राजकारण आहे हे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी मग संभाजी ब्रिगेड मुलानिवाशी लोकांना विकृत खेडेकरने काढलेला 'शिव धर्म 'यात सामावून घेत आहे आणि आपल्या धर्माचे लोक या नवीन धर्मात जावू नये म्हणून यांची हि धडपड.यांनी '...आणि पानिपत' हा पुस्तक हि लिहिला आहे याचा नायक हि नेहमीप्रमाणे दलित आहे.आणि या पुस्तकातून पेशव्यांवर वाभाडे काढायला मिळालेल्या संधीचे सोने केले आहे या माणसाने.पण डॉक्टर झाकीर हुसेन वर हिम्मत असेल तर लेख लिहून दाखवावा.
मग आपण यांना लेखक म्हणूया कि नको हा तुमचा प्रश्न आहे पण
माझा एव्हडेच म्हणणे आहे यांनी सावरकरांवर लिहिलेल्या या कवितेवर माफी मागावी आणि हि कविता काढून टाकावी नाहीतर आम्ही नक्की रस्त्यावर उतरू
मी संजय सोनवणी च्या हिंदूंवर  लिहिलेल्या पोस्त ची लिंक खाली देतो.
http://www.facebook.com/note.php?note_id=152896898056188
http://sanjaysonawani.blogspot.com/2011/06/blog-post_7762.html




2 comments:

  1. श्री, सोनावणी यांच्या इतर लेखनावरून ते विरोचनप्रवृत्ती या संप्रदायाच्या असुरसंस्कृती या उपसंप्रदायाचे समर्थक असावेत असे वाटते. सुख-दुःख यांचा अनुभव केवळ जागृत स्थितीतच येतो आणि स्वप्नावस्था व निद्रावस्था या दोन्ही अवस्थात येणारे सुखदुःखाचे अनुभव हे आभास आहेत हे संप्रदायाचे म्हणणे या संस्कृतीलाही मान्य आहे. अर्थात सुखाची वृद्धी व दुःखाचा निरास हे हिंदू धर्माचे उद्दिष्ट भौतिक पातळीवरील प्रयत्नानीच साध्य होऊ शकते असे मानणे ओघाने आलेच. विरोचनप्रवृत्ती हा हिंदू धर्माचा एक संप्रदाय आहे असे बृहदारण्यकोपनिषदावरून वाटते. श्री. सोनवणी यांच्या विचारांमागील गृहीतांचा मागोवा घेणे त्यांच्यावर विकृत असा शिक्का मारण्यापूर्वी आवश्यक आहे.

    ReplyDelete
  2. ignore him, dont waste your time on him. He get paid for it from Shiv Dharma.

    ReplyDelete