Wednesday 22 February 2012

हिंदू माथेफिरू


by Prashant Shigwan on Thursday, February 16, 2012 at 8:47pm
                'नथुराम विनायक गोडसे' हिंदुस्थानच्या कोंग्रेस लिखित इतिहासात एक हिंदू माथेफिरू अशी असलेली नोंद! मुळात नथुराम गोडसे यांची भूमिका कोंग्रेस ने एक खल नायक अशीच करून ठेवली आहे. त्यात त्यांच्याविषयी खूप कमी माहिती उपलब्ध आहे. माझ्या वाचनात नथुराम गोडसे यांच्या बद्दल जी काही माहिती आली ती मी आपल्या पुढे ठेवत आहे.
                विनायक आणि लक्ष्मि यांचा पहिला पुत्र रामचंद्र उर्फ नथुराम . नथुराम यांच्या जन्म्हच्या अगोदरची चार आपत्य २ किवा २ वर्ष्यापेक्षा आधी काळ जगलीच नाहीत म्हणून विनायक रावांनी नवस केला मुलगा झाल्यास त्याचा नाक टोचू . त्याला सुहासानीचा मुलगा म्हणून वाढवू . वैगरे वैगरे.१९ मे १९१० ला मुलगा झाला विनायकराव यांनी त्याचे नाव रामचंद्र ठेवले पण रामचंद्र या नावाने त्याला कोणी ओळखताच नव्हते त्याचा नाक टोचल्याने सारे त्याला नथुराम म्हणू लागले. नथुराम जगला नथुरामच्या नावाने एक मर्द हिंदू जन्मला आला होता.
              गांधींचा इतिहास जसा त्यांच्या माता-पित्याच्या उल्लेखाशिवाय सुरु होऊ शकत नाही तसा तो नथुराम गोडसेंच्या नावाशिवाय समाप्त होऊ शकत नाही.नथुराम ची स्मरणशक्ती चांगली होती. शिक्षणाकडे त्याचा ओढा बेताच होता. ८ वीत असताना विनायक रावांच्या केसरी  वृत्तपत्रातील लिखाणाचा त्यांचावर खूप मोठा प्रभाव पडला. हिंदुत्व्हाची ओढ लहानापासून त्यांच्या अंगात होती.
              सामाजिक कार्यात विलक्षण ओढ होती.असेच एकदा विध्यार्थी दशेत असताना देशात शांतीपूर्ण विधी भंगाची चळवळ सुरु झाली या काळात त्यांनी सार्वजनिक कार्य हेच आपल्या आयुष्याचे प्रमुख उद्दिस्त मानून त्यांनी सार्वजनिक कार्यास प्रारंभ केला.शासकीय सेवेत असणाऱ्या विनायक रावांची बदली रत्नागिरीत झाली आणि येथेच इंग्रजांच्या नजरकैदेत असणाऱ्या वीर सावरकर यांचा प्रभाव नथुराम वर पडला.नाथूरामानी सावरकरांची भेट घेतली आणि पहिल्या भेटीतच सावरकरांनी त्याच्याकडे असणारे उत्तम वकृत्व, भरपूर वचन , आणि चांगली स्मरणशक्ती  हे  तीन गुण ओळखले. त्यांना पंडित हि उपाधी मिळाली.
           आपल्या मुलाने पोस्टात काम करावे असे विनायक राव यांना वाटे पण सरकारी नोकरी करायची नाही हा नथुराम यांचा कटाक्ष होता. तो त्यांनी शेवट पर्यंत पळाला. पण निरुध्योगीही राहायचे नव्हते म्हणून त्यांनी मेहुण्याच्या मदतीने कात कामाचा व्यवसाय सुरु केला. ते शिवणकाम हि शिकले. उद्धम मंडळ नावाचे दुकानही त्यांनी काढले.संघ आणि नथुराम -त्यांना हिंदुत्वाचा विलक्षण अभिमान असला तरी कोनात्याही धार्मिक चौकटीत ते अडकले नाहीत अस्पृश्य निवारणाचा कार्यक्रमाकडे त्यांचा प्रचंड ओढ होती.
            नथुराम जसे  सावरकरांच्या विचाराने प्रभावित होते असेच ते डॉक्टर हेडगेवार यांच्या भाषणाने हि प्रभावित झाले. हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्राची सेवा हीच स्रेस्ष्ठ सेवा असे त्यांचे मानणे होते. संघाचा हिंदूना संगठीत करण्याचा प्रयत्न रत्नागिरीत त्यांच्या कानावर पडत होता पण प्रत्यक्षात संबंध सांगलीत आला.राष्ट्रीय स्थरावर हिंदुत्व जावा हा संघाचा विचार नाथूरामानाच्या विचारांना पोषक विचार होता. सांगली येथे संघ शाखा काशिनाथ पंत लिमये यांच्या संघ चालक अधाक्षेखाली सुरु झाली आणि नाथूरामानानी स्वत्ताला संघाच्या कार्यात झोकून दिले.अल्पावधीतच ते संघाचे बौद्धिक कार्यवाह झाले.
पंडित आणि हिंदू महासभा -
           संघात अनेक वर्ष काम केल्यानंतर ते हिंदू महासभेत आले.सावरकर बंधन मुक्त झाल्यावर ते त्यांच्यासोबत दौऱ्यावर जाऊ लागले. सांगली सोडून ते पुण्यात आले पुण्यात जरी त्यांचा शिवणकामाचा व्यवसाय असला तरी सारा वेळ संघ आणि हिंदू महासभेच्या कामासाठी जात असे. १९३८ मध्ये हैद्राबाद मध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार विरोधात त्यांनी सत्याग्रह केला तो यशस्वी झाला नाथूरामना तुरुंगवास आणि फटक्यांची शिक्षा झाली. हिंदू महासभेचे कार्य प्रत्तेक घरा घरात पोचावे म्हणून त्यांना प्रसार माध्यमाची आवशकता पडली त्यांनी आपली योजना सावरकर यांच्यासमोर ठेवली सावरकरांनी प्रेस काढण्यासाठी आपण राहत असलेल्या घरातला तळघर आणि काही आर्थिक मदत केली. मग नाथूरामानी आपले मित्र नारायण आपटे यांच्यासोबत ' अग्रणी ' हा वर्तमानपत्र सुरु केला.
                  नथुराम हे एक जबरदस्त पत्रकार होते. ते पत्रकार असताना निर्वाशितांवर होणारे अन्याय पहिले. पाकिस्थानातून नागवून बलात्कार केलेल्या हिंदू महिला पहिल्या आणि दिल्लीच्या जामा मशिदीत आश्रयाला असणारे हिंदू आश्रित यांना मुसलमानांची मशीद भर थंडीत खाली करून द्यावी म्हणून जेव्हा गांधी उपोषणाला बसले आणि दुसऱ्या दिवशी भर थंडीत पोलिसांनी कोणतीही उपाययोजना न करता मशीद खाली केली तेव्हा थंड डोक्याने विचार करणाऱ्या नाथूरामाचे डोके फिरले. त्यात पाकिस्थानाला ५५ कोटी मिळावे म्हणून गांधी परत उपोषणाला बसले. आता गांधी संपलाच पाहिजे नाहीतर हा देश बुडेल हिंदू संपेल म्हणून नाईलाजाने त्यांनी गांधी हत्या केली.
 कोंग्रेस च्या  खलनायकी उपाध्या-
              काही काँग्रेसी लोक त्यांना हिंदू अतेरिकी म्हणतात. तर मी म्हणेन जगात असा कोणताही अतेरेकी नाही जो खून करून स्वत्ताहून पोलिसांच्या स्वाधीन झाला. काही लोक त्यांना हिंदू माथेफिरू म्हणतात तर मी त्याचे समर्थन करेन हो ' नथुराम हिंदू माथेफिरू होते' कारण एकट्या नाथूरामांकडे माथा होता म्हणून तो फिरला आणि त्यांनी गांधी हत्या केली.
गांधी हत्येचा फायदा.-
        हत्या झाली म्हणून देशाच्या पोटात हैद्राबाद सारखा तिसरा पाकिस्थान निर्माण झाला नाही नाहीतर आज चा मराठवाडा  आज तिसरा पाकिस्थान म्हणून निर्माण झाला असता. करण गांधी हे मुसलमानांचे राष्ट्र पिता होते आणि तिकडे निजाम आपला स्वतंत्र देश असावा म्हणून भारतावर दबाव आणत होता आणि त्याला स्वातंत्र मुस्लीम देश मिळावा म्हणून गांधी नक्की उपोषणाला बसले असते .
गांधी हत्येचा तोटा.-
               १) सावरकर सारख्या महान क्रांतिकारकाचा राजकीय काल्कीर्दी संपुष्टात  आली
               २)हिंदू महासभा यानंतर विखुरली गेली जी आज पर्यंत पूर्ववत होऊ शकली नाही.
काहीही असो नथुराम गोडसे यांनी केलेली गांधी हत्या योग्य कि अयोग्य हे मला नाही सांगता येणार पण हिंदू हे साहिणु आहेत हा हिंदूंवर असलेला ठपका पुसला गेला अत्याचाराची सीमा असते आणि ती काही मर्यादित रेशेपार्यात सहन केली जाते आणि त्यानंतर क्रांती होते. आणि गांधी हत्या हि एक क्रांती होती हिंदूंच्या अस्वस्तेची आग नथुराम गोडसे यांच्या स्वरूपाने बाहेर पडली होती . हि आग आज हि सर्व सामान्य हिंदुच्या मनात धग धगते  आहे हि तेव्हाच शांत होईल जेव्हा स्वतान्त्या वीर सावरकरांच्या स्वप्नातील अखंड हिंदू राष्ट्र निर्माण होईल. आणि भारताच्या इतिहासातील 'सातवे सोनरी पान' लिहिले जाईल.जय हिंद. अखंड हिंदुराष्ट्र करके रहेंगे

No comments:

Post a Comment