Monday 12 December 2011

चुकीच्या टाइमावर पालिकेवर घड्याळ !

पुन्हा लोकांच्या आशीर्वादाने जुने लडखडत चालणारे घड्याळ व्यवस्तीत काम काम करू लागले आहे. आपल्या लोकांच्यात एक वाईट गोष्ट आहे ती म्हणजे एखादी गोष्ठ जुनी झाली कि ती रिपेअर करून परत परत वापरायची.
मग भले ती वस्तू खराब ,निरुउपयोगी का असू नये. एका घड्याळ कंपनी जिला फंड पाकिस्तानातून खुद्द दऊत पुरवतो त्या कंपनीला परत महानगर पालिकेवर घड्याळ लाऊन देवून एक प्रकारे आपण मदतच केली आहे. या घड्याळ कंपनीचा मालक आपले घड्याळ लोकांनी विकत घ्यावे म्हणून प्रत्तेकी एका घड्यालामागे काही दक्षिणा दिल्याचे समजते आणि आम्ही नालायक लोक त्याला भुलून आमचे इमान विकले आता घड्याळाची विक्री महानगर पालिकेत जोमाने होणार आणि काही वर्षात हि दिलेली दक्षिणा १० पट व्याजाने घड्याळ कंपनी वसूल करणार
या घड्याळाला सेल खायची सवय लागली आहे कितीही वेळा रिपेअर केले तरी ते पुन्हा पुन्हा खरब होणारच पण आम्हाला समजत नाही घड्याळ बांधायचे दिवस संपले आहे आता मोबाईल हि टइम सांगते जुने घड्याळ किती वेळा रिपेअर करणार कितीवेळा याला कचऱ्यात टाकायचे सोडून हातात बांधणार
फेकून द्या आता तरी नाहीतर शिवाजी महाराज्यांच्या काळात जिथे भगवा सर्वस्वी होता तिथे थोड्या दिवसांनी हिरवा सर्वस्वी होईल.

No comments:

Post a Comment