Friday 2 September 2011

खिलापात चळवळीचे सत्य!


खिलापात चळवळ अपयशी ठरली.पण त्याच्या भावना जागृत ठेवण्यासाठी काही-ना काही केले पाहिजे असे आली बांधुनी ठरवले.खिलापातीचा शत्रू तो इस्लाम चा शत्रू हे त्याचे घोष वाक्य म्हणून त्यांचे म्हणणे होते कि,ब्रिटीश लोक प्रामुख्याने खिलापातीच्या पाडावाला कारणीभूत आहेत तेव्हा सच्चा मुसलमान आपला धर्म म्हणून आपण ब्रिटिशांचे वैरी असायला हवे.या उद्देशाने आली बांधुनी अफगानिस्तानच्या आमिरला हिंदुस्तान वर चाल करून येण्याचा गुप्त घात घातला.त्याला त्या कामी सर्व सहकार्य करायचे वचन दिले या कारस्थानामागे फार मोठा इतिहास आहे.त्या कारास्तानाचा आपला वाटा आली बांधुनी कधीच नाकारला नाही.

मात्र गांधीजीनी हिंदू-मुस्लीम एकीच्या नावाने अलीबंधुना सर्वतो परीने सहाय्य करून आपले कुटील वर्तन चालू ठेवले.त्यांनी 'अली बंधूंवर प्रकटपणे प्रीती वर्षाव केला खिलापातीच्या पुनार्जीवानासाठी त्यांनी सर्व सहयोग दिला.

हिंदुस्थानवर स्वारी करण्याच्या अली बांधुनी अमिरतीला दिलेल्या आमन्त्रानाविषयी सुधा गांधीजीनी प्रत्यक्ष दुजोरा दिला.गांधीजी म्हणाले "अली बांधुनी जर  अफगानिस्थानच्या  अमेरातीला संदेश  पाठवला  असेल तर  माझा पूर्ण  त्याला  पाठींबा आहे .मीही त्याला  संदेश पाठवेन, तू जर  हिंदुस्थानवर  चालून  आलास  तर  माझ्या  हातात  जोवर  सत्ता  आहे  तोवर कोणीही  भारत वाशी  तुला हाकलून  देण्यास  मदत  करणार  नाही."
संधर्भ -५५ कोत्तींचे बळी
मग मला सांगा अश्या नेत्यला आपण राष्ट्र पिता का मानतो? जो आपल्या देशावर सरळ सरळ परकीय लोकांना आक्रमण करायचा आमंत्रण देतो? कोंग्रेस ने जे खोटा इतिहास लीहला  आहे त्यावर संभाजी ब्रिगेड का नाही आवाज उठवत?

No comments:

Post a Comment